पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राजस्थानमधील कोटा येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


पीडितांना पीएमएनआरएफ मधून सानुग्रह मदत जाहीर

प्रविष्टि तिथि: 21 FEB 2022 9:52AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील कोटा येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.  पंतप्रधानांनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय  मदत निधी

(PMNRF) मधून सानुग्रह मदत जाहीर केली आहे.


 पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;


 "राजस्थानमधील कोटा येथे घडलेली  दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. यात ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर  त्यांना देवो: पंतप्रधान"


 "कोटा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये पंतप्रधान  राष्ट्रीय मदत निधीतून दिले जातील.: PM"

Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1799991) आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam