पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 20 FEB 2022 9:09AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.


आपल्या ट्वीटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

 

"मिझोराममधील लोकांना त्यांच्या राज्य दिनानिमित्त माझ्या शुभेच्छा!भारताला मिझोरामच्या विविधरंगी संस्कृतीचा अभिमान आहे  आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये मिझोरामने दिलेल्या  योगदानाबद्दल अत्यंत  अभिमान आहे. मी मिझोरामच्या लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो."

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1799784) Visitor Counter : 176