पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
16 FEB 2022 9:15AM by PIB Mumbai
ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
" बप्पी लाहिरी जी यांचे संगीत विविध भावना सुंदर रीतीने व्यक्त करणारे होते. प्रत्येक पिढीतील लोक त्यांच्या संगीताशी जोडले गेले. त्यांच्या चैतन्यपूर्ण स्वभावाची सर्वांना आठवण येईल. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति संवेदना.ओम शांती.''
****
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1798672)
आगंतुक पटल : 244
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam