पंतप्रधान कार्यालय

महाराजा सूरजमल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 13 FEB 2022 3:02PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजा सूरजमल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

"महान योद्धा आणि जनतेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या महाराजा सूरजमल जी यांना त्यांच्या जयंती निमित्त शतशः नमन "

***

S.Tupe/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1798059) Visitor Counter : 217