पंतप्रधान कार्यालय
मध्वा नवमीनिमित्त पंतप्रधानांचे श्री मध्वाचार्य यांना अभिवादन
प्रविष्टि तिथि:
10 FEB 2022 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्वा नवमीनिमित्त श्री मध्वाचार्य यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2017 मध्ये जगद्गुरू मध्वाचार्य यांच्या 7 व्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणाची चित्रफीत देखील सामायिक केली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “मध्वा नवमीच्या या पवित्र प्रसंगी मी श्री मध्वाचार्य यांना विनम्र अभिवादन करतो.त्यांचा आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीचा महान संदेश येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील मी श्री मध्वाचार्य यांच्यावर केलेले हे भाषण आहे.''
S.Thakur/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1797385)
आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam