आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 09 FEB 2022 9:13AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 170.87 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 


भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 8,92,828 आहे


उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 2.11% आहे 


रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 96.70% आहे.


गेल्या 24 तासात 1,72,211 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,10,12,869 वर

 

गेल्या 24 तासात 71,365 नवे रुग्ण आढळले. 


दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.54%) 


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (7.57%) 


आतापर्यंत एकूण 74.46 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 15,71,726 चाचण्या करण्यात आल्या

 

***


Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796745) Visitor Counter : 212