आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 170.21 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 55.78 लाख मात्रांचे लसीकरण

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 96.46%,

गेल्या 24 तासात 67,597 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 9,94,891

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 8.30%

Posted On: 08 FEB 2022 9:30AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासात  55.78  (55,78,297) लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 170.21 (1,70,21,72,615)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,89,63,092 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,98,100

2nd Dose

99,07,584

Precaution Dose

37,00,573

FLWs

1st Dose

1,84,02,343

2nd Dose

1,73,29,337

Precaution Dose

48,84,424

Age Group 15-18 years

1st Dose

4,99,87,314

2nd Dose

75,90,456

Age Group 18-44 years

1st Dose

54,55,09,057

2nd Dose

41,79,67,945

Age Group 45-59 years

1st Dose

20,11,27,430

2nd Dose

17,44,55,783

Over 60 years

1st Dose

12,54,87,208

2nd Dose

10,86,83,344

Precaution Dose

67,41,717

Precaution Dose

1,53,26,714

Total

1,70,21,72,615


गेल्या 24 तासांत 1,80,456 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,08,40,658

 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 96.46% झाला आहे. 

गेल्या 24 तासात 67,597 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  9,94,891 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 2.35% आहे. 


 

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 13,46,534  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 74.29  (74,29,08,121) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 8.30% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.02% आहे.

****

 

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796387) Visitor Counter : 241