पंतप्रधान कार्यालय

आयसीसी विश्वचषक जिंकल्याबद्दल 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 06 FEB 2022 3:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2022

आयसीसी  विश्वचषक जिंकल्याबद्दल 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

आपल्या युवा क्रिकेटपटूंचा अत्यंत अभिमान आहे.आयसीसी  अंडर -19 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन.त्यांनी या स्पर्धेतून अविचल  धैर्य दाखवले आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित आणि सक्षम हातात आहे , हे त्यांची सर्वोच्च स्तरावरील  उत्कृष्ट कामगिरी दर्शवते.''

 

 N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795942) Visitor Counter : 196