पंतप्रधान कार्यालय

पंडित भीमसेन जोशी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

Posted On: 04 FEB 2022 7:54PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"अष्टपैलू पंडित भीमसेन जोशी जी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण करतो. त्यांच्या कार्यांद्वारे, त्यांनी भारतीय संगीत आणि संस्कृती लोकप्रिय करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आपल्या सादरीकरणातून देशाला गुंफले."

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795637) Visitor Counter : 257