रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केवळ स्वयंचलित चाचणी केंद्रांव्दारे वाहनांच्या तंदुरुस्तीबाबत अनिवार्य असलेल्या चाचणी संदर्भात मसुदा अधिसूचना जारी
Posted On:
04 FEB 2022 4:51PM by PIB Mumbai
वाहनांच्या अनिवार्य तंदुरुस्ती बाबतचा मसुदा अधिसूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्वसामान्यांच्या विचारार्थ जारी केली आहे. ही तंदुरुस्ती अशा स्वयंचलित चाचणी केंद्राद्वारेच मिळू शकते जी स्वयंचलित चाचणी केंद्र मान्यता, नियमन आणि नियंत्रणाच्या नियम 175 नुसार नोंदणीकृत आहे -
(i) 01 एप्रिल 2023 पासून अवजड मालवाहू वाहने/जड प्रवासी मोटार वाहनांसाठी, आणि
(ii) 01 जून 2024 पासून मध्यम वजनाची मालवाहू वाहने/मध्यम प्रवासी मोटार वाहने आणि हलकी मोटार वाहने (वाहतूक) साठी लागू होईल.
मसुदा अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
***
S.Tupe/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795484)