आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतात समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 164.44 कोटीहून अधिक


गेल्या 24 तासात 57 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 93.60%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,51,209 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 21,05,611

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 17.47%

Posted On: 28 JAN 2022 9:27AM by PIB Mumbai

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 57 लाखाहून अधिक (57,35,692) मात्रापात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 164.44 कोटीहून अधिक (1,64,44,73,216मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,79,63,318 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,94,126

2nd Dose

98,43,955

Precaution Dose

30,80,268

FLWs

1st Dose

1,83,93,178

2nd Dose

1,71,87,122

Precaution Dose

32,72,230

Age Group 15-18 years

1st Dose

4,43,89,137

Age Group 18-44 years

1st Dose

53,79,34,926

2nd Dose

39,72,72,807

Age Group 45-59 years

1st Dose

19,97,31,083

2nd Dose

16,90,68,145

Over 60 years

1st Dose

12,44,86,134

2nd Dose

10,54,31,161

Precaution Dose

39,88,944

Precaution Dose

1,03,41,442

Total

1,64,44,73,216

 

गेल्या 24 तासात 3,47,443 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,80,24,771 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 93.60% झाला आहे.

 गेल्या 24 तासात 2,51,209 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 21,05,611 असून उपचाराधीन रुग्णएकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 5.18%  इतके आहेत.

 

देशभरात  कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 15,82,307 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 72.37 कोटीहून अधिक (72,37,48,555) चाचण्या केल्या आहेत.

 देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 17.47% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 15.88% आहे.

***

Jaydevi PS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1793175) Visitor Counter : 199