पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध कथकली नृत्यांगना मिलेना साल्विनी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
26 JAN 2022 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध कथकली नृत्यांगना मिलेना साल्विनी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारतीय संस्कृतीप्रति उत्कटतेसाठी मिलेना साल्विनी कायम स्मरणात राहतील. त्यांनी फ्रान्समध्ये कथकली लोकप्रिय करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने मी व्यथित झालो झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हितचिंतकांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792837)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam