Posted On:
25 JAN 2022 10:24AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"हिमाचल प्रदेशातील सर्व लोकांना पूर्ण राज्य स्थापना दिनानिमित्त अनेक शुभेच्छा. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे राज्य निरंतर प्रगती पथावर राहो, आणि देशाच्या विकासात आपला महत्वपूर्ण सहभाग नोंदवीत राहो,अशी माझी इच्छा आहे.
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com