पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना श्रद्धांजली

Posted On: 23 JAN 2022 9:36AM by PIB Mumbai

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे--

"श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. कायम लोकांच्या पाठीशी उभे राहणारे एक अद्वितीय नेते म्हणून ते नेहमीच लोकांच्या स्मरणात राहतील.”

***

ST/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1791918) Visitor Counter : 285