पंतप्रधान कार्यालय
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी रेल्वेमंत्र्यांशी संवाद साधून घेतला परिस्थितीचा आढावा
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2022 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या संवेदना, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो ."
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1789798)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam