पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी लोहरी निमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 13 JAN 2022 6:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरी निमित्त देशवासीयांना  शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की;

"तुम्हा सर्वांना लोहरीच्या हार्दिक शुभेच्छा. मी प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. या विशेष दिवस निमिताने आपल्या समाजात बंधुत्वाची भावना वाढीस लागू दे.'' 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1789724) Visitor Counter : 168