पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह मदत मंजूर केली
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2022 12:08PM by PIB Mumbai
माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून सानुग्रह मदत मंजूर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1786867)
आगंतुक पटल : 182
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam