पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशवासियांना नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2022 12:07PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"हॅपी 2022!"
हे वर्ष आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो!
प्रगतीचे आणि समृद्धीचे नवे आयाम आपण गाठू या आणि आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अधिक कठोर परिश्रम करू या,"
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1786767)
आगंतुक पटल : 193
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Kannada
,
Malayalam