पंतप्रधान कार्यालय
राज्यसभा खासदार डॉ. महेंद्र प्रसाद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
प्रविष्टि तिथि:
27 DEC 2021 11:22AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभा खासदार डॉ. महेंद्र प्रसाद यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"राज्यसभा खासदार डॉ. महेंद्र प्रसाद जी यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांनी अनेक वर्षे संसदेत कार्य केले आणि अनेक सामाजिक सेवेच्या उपक्रमांमध्ये ते आघाडीवर असत. ते नेहमी बिहार आणि तेथील लोकांच्या कल्याणाबद्दल बोलत असत. त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना.
"ओम शांती."
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1785446)
आगंतुक पटल : 291
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam