पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान श्री.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी वाहिली आदरांजली
Posted On:
25 DEC 2021 9:37AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले,"आदरणीय अटलजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन"
अटलजींच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे स्मरण करत आहे. त्यांनी केलेल्या देशाच्या अत्युच्च सेवेने आम्ही प्रेरित झालो आहोत. भारताला मजबूत आणि विकसित करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.
त्यांनी केलेल्या विधायक कार्याचा लाखो भारतीयांवर सकारात्मक परिणाम झाला."
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1785066)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam