पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत पंतप्रधानांनी केली जाहीर
Posted On:
15 DEC 2021 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी येथे झालेल्या बस अपघातातील मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) सानुग्रह मदत जाहीर केली आहे.
''आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी येथे झालेल्या बस अपघातातील मृतांच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे'' असे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1781988)
Visitor Counter : 184
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam