पंतप्रधान कार्यालय

सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 15 DEC 2021 2:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांना ,त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"सरदार पटेल यांचे  त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मी  स्मरण करत आहे. त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल, त्यांच्या प्रशासकीय कौशल्यासाठी आणि राष्ट्राला एकत्र आणण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परीश्रमांसाठी भारत त्यांचा सदैव ऋणी राहील."

* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1781674) Visitor Counter : 198