Posted On:
06 DEC 2021 9:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधानांनी संसदेत बाबासाहेबांना पुष्पांजली वाहिली.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र श्रद्धांजली."
डॉ. आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन."
***
ST/Vinayak/Cy
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com