पंतप्रधान कार्यालय
नौदल दिनानिमित्त पंतप्रधानांनी भारतीय नौदलाला दिल्या शुभेच्छा
Posted On:
04 DEC 2021 11:02AM by PIB Mumbai
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलातील जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"नौदल दिनानिमित्त शुभेच्छा. भारतीय नौदलाच्या आदर्श योगदानाचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या नौदलाचा व्यावसायिकता आणि अतुलनीय धैर्यासाठी सर्वत्र आदर केला जातो. नैसर्गिक आपत्तींसारख्या संकटाच्या परिस्थितीत मदतीसाठी आपले नौदल कर्मचारी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत."
***
JaydeviPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1777962)
अभ्यागत कक्ष : 260
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam