पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राणी लक्ष्मीबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त केले नमन
प्रविष्टि तिथि:
19 NOV 2021 8:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"शूरवीर राणी लक्ष्मीबाईंना मी त्यांच्या जयंतीनिमित्त प्रणाम करतो. भारताच्या इतिहासात त्यांचे विशेष स्थान आहे. त्यांच्या शौर्याचे पिढ्यानपिढ्या स्मरण केले जाईल. भारताच्या संरक्षण क्षेत्राला चालना देण्यासंदर्भातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मी आज झाशीत येणार आहे."
***
ST/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1773154)
आगंतुक पटल : 275
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam