पंतप्रधान कार्यालय
झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी झारखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
15 NOV 2021 10:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या स्थापना दिनानिमित्त झारखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बिरसा मुंडा यांची ही ऐतिहासिक भूमी विकासाच्या मार्गावर कायम पुढे वाटचाल करत राहो, अशा भावना त्यांनी वाजत केल्या.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले,
"झारखंडातील सर्व जनतेला राज्याच्या स्थापना दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा! आपल्या विशिष्ट संस्कृतीसह ऐतिहासिक ओळख कायम राखणारी भगवान बिरसा मुंडा यांची ही भूमी विकासाच्या मार्गावर वाटचाल करत राहो,अशी भावना मी प्रकट करतो.
***
STupe/SChitnis/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771885)
अभ्यागत कक्ष : 283
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam