राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवन येथे 11 नोव्हेंबर 2021 रोजी होणार राज्यपाल आणि नायब राज्यपालांची 51 वी परिषद

प्रविष्टि तिथि: 08 NOV 2021 5:30PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 11 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रपती भवन येथे राज्यपालांची 51 वी परिषद होणार आहे.

राष्ट्रपती कोविंद अध्यक्ष स्थानी असलेली ही चौथी परिषद आहे.

सर्व राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्याशिवाय उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे देखील या परिषदेला उपस्थित राहतील.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1770046) आगंतुक पटल : 243
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Odia , Tamil , Telugu , Malayalam