पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी थेवर जयंतीनिमित्त पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या योगदानाचे स्मरण केले
Posted On:
30 OCT 2021 2:03PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेवर जयंतीनिमित्त प्रख्यात पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या समृद्ध योगदानाचे स्मरण केले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"थेवर जयंतीच्या विशेष प्रसंगी, मी प्रख्यात पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांच्या समृद्ध योगदानाचे स्मरण करतो. अत्यंत शूर आणि दयाळू असलेल्या थेवर यांनी आपले जीवन जनतेचे कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित केले. त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी निरंतर प्रयत्न केले.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767900)
अभ्यागत कक्ष : 291
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam