पंतप्रधान कार्यालय
100 कोटी लसीकरण मात्रांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याबद्दल डॉक्टर आणि परिचारिकांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2021 10:55AM by PIB Mumbai
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी 100 कोटी लसीकरण मात्रांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि ज्यांनी लसीकरणाचे कार्य केले त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"भारत इतिहास घडवितो.
आम्ही 130 कोटी भारतीयांच्या विज्ञान, उद्योजकता,आणि सामूहिक भावना यांच्या सफलतेच्या विजयाचे साक्षीदार आहोत.
100 कोटी लसीकरण मात्रांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. ही कामगिरी साध्य करण्यासाठी, आमचे डॉक्टर, परिचारिका आणि ज्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. #VaccineCentury "
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1765415)
आगंतुक पटल : 292
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Malayalam