आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
21 OCT 2021 10:03AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने एकूण 100 कोटी मात्रांचा महत्वपूर्ण टप्पा गाठला
गेल्या 24 तासात 18,454 नवीन रुग्णांची नोंद झाली,
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.15 % ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
गेल्या 24 तासात 17,561 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,34,95,808
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0..52%; मार्च 2020 पासून सर्वात कमी
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,78,831 आहे,
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.34%) गेले 118 दिवस 3 % पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.48% ) गेले 52 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 59.57 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765353)
Visitor Counter : 245