पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडच्या काही भागांत अतिवृष्टीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
Posted On:
19 OCT 2021 9:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड राज्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो आहे. या दुर्घटनेतील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो हीच प्रार्थना. या घटनेतील पिडीतांच्या मदतीसाठी बचाव कार्य सुरु आहे. त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वास्थ्यासाठी मी प्रार्थना करतो.”
***
MC/Sanjana/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765043)
अभ्यागत कक्ष : 267
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam