पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 24 ऑक्टोबर 2021 च्या मन की बात साठी नागरिकांना त्यांच्या कल्पना पाठवायला सांगितले
Posted On:
16 OCT 2021 9:45AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 24 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या मन की बात च्या 82 व्या भागासाठी नागरिकांना त्यांच्या कल्पना पाठवण्याचे आवाहन केले आहे. मन की बात साठी कल्पना नमो अॅप, मायगव्हवर सामायिक करता येतील किंवा 1800-11-7800 वर तुमचा संदेश रेकॉर्ड करू शकता.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"या महिन्यात #MannkiBaat कार्यक्रम 24 तारखेला होणार आहे. मी तुम्हा सर्वांना या महिन्याच्या भागासाठी तुमच्या कल्पना पाठवण्यासाठी आमंत्रित करतो.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764298)
Visitor Counter : 276
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam