पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2021 8:50AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"मिसाइल मॅन म्हणून विख्यात देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रणाम. त्यांनी आपले आयुष्य भारताला सशक्त, समृद्ध आणि सामर्थ्यवान बनवण्यासाठी समर्पित केले. ते देशवासियांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहतील."
***
ST//SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1764109)
आगंतुक पटल : 260
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam