Posted On:
15 OCT 2021 8:49AM by PIB Mumbai
15 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"विजयादशमीच्या पवित्र प्रसंगी सर्वांना अनेक शुभेच्छा."
***
ST/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com