पंतप्रधान कार्यालय

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 11 OCT 2021 10:01AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनायक लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली
वाहिली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“लोकनायक जयप्रकाश यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली
.ते एक अत्यंत उल्लेखनीय व्यक्तिमत्व होते. भारताच्या इतिहासावर त्यांनी त्यांची अमिट छाप सोडली आहे. सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांसाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले. 

भारताच्या  लोकशाहीविषयक मूल्यांची जपणूक करण्याच्या बाबतीत ते आघाडीवर असत. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांनी आपल्याला नेहमीच तीव्रतेने प्रेरित केले आहे.”

***

JaideviPS/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762850) Visitor Counter : 182