पंतप्रधान कार्यालय

भाई तारू सिंह जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन

Posted On: 09 OCT 2021 2:56PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाई तारू सिंह जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

"भाई तारू सिंह जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. भावी पिढ्या त्यांचे शौर्य कधीही विसरणार नाहीत. सत्य आणि न्यायाप्रती  त्यांची दृढ  बांधिलकी  खूप प्रेरणादायी आहे." असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

***

R.Aghor/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762421) Visitor Counter : 152