पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी माता चंद्रघंटेला नमन केले
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2021 8:15AM by PIB Mumbai
सर्व भक्तांना सर्व नकारात्मक शक्तींवर मात करण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी पंतप्रधानांनी माता चंद्रघंटेला प्रार्थना केली आहे.
"माता चंद्रघंटेच्या चरणी साष्टांग नमस्कार. देवी चंद्रघंटेने आपल्या सर्व भक्तांना नकारात्मक शक्तींवर विजय प्राप्त करण्याचा आशीर्वाद द्यावा. या निमित्ताने त्यांच्या संबंधित स्तुतिवचन ..." असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमधे म्हटले आहे.
***
SonalT/VGhode/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1762351)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam