पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक; पीडितांसाठी पीएमएनआरएफ कडून मदतनिधी
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2021 11:35AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झालेल्या रस्ते अपघातातील मृतांप्रती दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मदतनिधी जाहीर केला आहे.
"उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झालेल्या रस्ते अपघातामुळे तीव्र दुःख झाले. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना. जखमींसाठी प्रार्थना. पीएमएनआरएफकडून प्रत्येकी 2 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना आणि 50,000 रुपये जखमींना दिले जातील: पंतप्रधान
असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे
***
MC/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1761714)
आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam