पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी महालयानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या

Posted On: 06 OCT 2021 9:50AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महालयानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"शुभो महालय!

आपण दुर्गा मातेला वंदन करतो आणि आपल्या वसुंधरेच्या कल्याणासाठी आणि आपल्या नागरिकांच्या हितासाठी तिच्याकडे आशीर्वाद मागतो. आगामी  काळात प्रत्येकजण आनंदी आणि निरोगी राहो . "

***

MC/Sushma/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1761326) Visitor Counter : 218