पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

Posted On: 01 OCT 2021 12:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1  ऑक्टोबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती राम नाथ  कोविंद यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"राष्ट्रपतीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या विनम्र व्यक्तिमत्त्वामुळे ते  संपूर्ण देशाला आपले वाटतात. . समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना सक्षम बनवण्यावर त्यांचा भर  अनुकरणीय आहे. त्यांना  दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो ."

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1759891) Visitor Counter : 229