आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
27 SEP 2021 9:05AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 86 कोटी 01 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1% हून कमी, सध्या हे प्रमाण 0.89% इतके आहे
भारतात सध्या 2,99,620 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 191 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे
गेल्या 24 तासांत 26,041 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
रोगमुक्ती दर सध्या 97.78% आहे
गेल्या 24 तासांत 29,621 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,29,31,972 आहे
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.94%) गेले 94 दिवस 3% हून कमी
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (2.24%) गेले 28 दिवस 3% हून कमी
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 56 कोटी 44 लाख चाचण्या करण्यात आल्या
***
SonalT/SanjanaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758483)
Visitor Counter : 173