पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चक्रीवादळाच्या परिस्थितीबाबत चर्चा केली

Posted On: 26 SEP 2021 6:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26  सप्टेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशाच्या  काही भागातील चक्रीवादळाच्या परिस्थितीबाबत  मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"ओदिशाच्या काही भागातील चक्रीवादळाच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री  @Naveen_Odisha यांच्याशी चर्चा केली. या संकटांवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे  आश्वासन दिले. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. ."

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1758354) Visitor Counter : 248