पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केली आदरांजली
Posted On:
23 SEP 2021 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
‘राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. देश आणि समाजासाठी मार्गदर्शक असणाऱ्या त्यांच्या कविता प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी राहतील’, असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
S.Patil/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757367)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam