पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांनी भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 17 SEP 2021 11:27AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवान विश्वकर्मा जयंतीच्या पवित्र दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! सर्व देशवासियांना, देवांच्या या शिल्पकाराचे कृपाछत्र लाभो आणि आपला देश प्रगती आणि समृद्धीची नित्य नवीन ऊंच शिखरे गाठत राहो !, असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.


"https://t.co/fq5KnPeKdV"


S.Tupe/Sampada.P/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1755687) Visitor Counter : 178