आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
11 SEP 2021 9:43AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 73.05 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात 33,376 नवीन रुग्णांची नोंद.
एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचं प्रमाण1.18%
भारतातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 3,91,516
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.49%
गेल्या 24 तासात 32,198 तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3,23,74,497
सलग 78 दिवसांपासून साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर (2.26%) 3% पेक्षा कमी
गेल्या 12 दिवसात दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (2.10%) 3% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 54.01 कोटी चाचण्या घेणेयात आल्या.
***
JaideviPS/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1754073)
Visitor Counter : 141