Posted On:
07 SEP 2021 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीगुरु ग्रंथ साहिब जींच्या प्रकाश पर्व या पवित्र दिवसानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"श्रीगुरु ग्रंथ साहिब जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पवित्र प्रसंगी शुभेच्छा. या ग्रंथातील उदात्त तत्त्वे, करुणा, न्याय आणि समानतेवरील भर संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करणारे आहेत."
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com