पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी रोश हशाना निमित्त जगभरातील ज्यू बांधवांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 07 SEP 2021 10:49AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांना तसेच इस्राइलचे  नागरिक आणि जगभरातील ज्यू बांधवांना रोश हशाना निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले ;

``जगभरात आज साजरा होत असलेल्या रोश हशानानिमित्त इस्राइलचे पंतप्रधान @naftalibennett, इस्राइल मधील नागरिक आणि जगभरातील ज्यू बांधवांना रोश हशाना निमित्त हार्दिक शुभेच्छा. @IsraeliPM``

***

Jaydevi PS/SS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1752759) Visitor Counter : 184