पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिक्समध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या कृष्णा नागरचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
05 SEP 2021 10:20AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2021
टोक्यो येथे पॅरालिम्पिक्समध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या कृष्णा नागरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले ;
``आपल्या बॅडमिंटन खेळाडूंना टोकियो #Paralympics मध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना पाहून आनंद झाला. कृष्णा नागरच्या उत्कृष्ट पराक्रमामुळे प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याच्या पुढील प्रयत्नांसाठी त्याला शुभेच्छा. #Praise4Para``
***
MaheshC/SeemaS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1752291)
Visitor Counter : 202
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam