पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, नेमबाज सिंघराज अधाना यांचे पॅरालिम्पिक खेळांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2021 10:04AM by PIB Mumbai
टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमबाज सिंहराज अधाना यांचे अभिनंदन केले आहे.
" सिंघराज अधानाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी बजावली! मिक्स 50 मीटर पिस्तूल SH1 या स्पर्धेत त्याने यावेळी आणखी एक पदक जिंकले. त्याच्या पराक्रमामुळे संपूर्ण भारताला आनंद झाला आहे. त्याचे अभिनंदन.त्याला त्याच्या भविष्यातील कामगिरीसाठी अनेक शुभेच्छा. # Paralympics # Praise 4 Para "
असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
***
RadhikaA/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1751954)
आगंतुक पटल : 318
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada