आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
03 SEP 2021 9:17AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 67.09 कोटी मात्रा देण्यात आल्या
गेल्या 24 तासात 45,352 नव्या रुग्णांची नोंद
सध्या उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.22%
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,99,778
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.45%
गेल्या 24 तासात 34,791 कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,20,63,616
साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (2.66%) गेले 70 दिवस 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर 2.72 %
आतापर्यंत एकूण 52.65 कोटी चाचण्या करण्यात आल्या
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751616)
Visitor Counter : 229
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam